
भारतीय नौदलात आठ स्वदेशी ASW उथळ पाण्याच्या जहाजांपैकी पहिले ‘माहे’ तैनात करण्यात येणार
भारतीय नौदल २४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASW-SWC) या नवीन वर्गातील पहिले जहाज माहे हे कमिशनिंग करण्यासाठी सज्ज



