
पंतप्रधान मोदी यांनी विश्वचषक विजेत्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या विजेत्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे स्वागत केले. श्रीलंकेत झालेल्या पहिल्या




