सध्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्याच्या अनेक विशेषता आणि वैशिष्ट्ये आहेत. त्यातील एक आहे. विमानतळावरून पुतिन आणि मोदी टोयोटोच्या फोरचुनर या केवळ केवळ 40 लाखांच्या गाडीत गेले. तशा या दोन्ही नेत्यांना official car च्या किमती 25 ते 30 कोटींवर आहे मग प्रश्न हा की हे एवढ्या साधारण कार मध्ये का गेले त्याची काही कारणे पुढील प्रमाणे आहे
1 पुतीन यांच्यावर बहिष्कार घातला आहे त्यामुळे त्यांनी देखील युरोप आणि अमेरिका मेड बीएमडब्ल्यू फॉर्ड मर्सिडीज कार नाकारले असतील त्यांच्या दृष्टिकोनातून हे बहिष्कातुला उत्तर आहे.
2 भारताने युरोप आणि अमेरिकेला त्यांनी मागील काळात जो भारताशी असहकार दाखवला त्याला देखील हे उत्तर असू शकते त्याचबरोबर भारत किती सुरक्षित आहे हे एकदम साध्या कार मध्ये दोन बर्थडे देशांचे राष्ट्राध्यक्ष बसून दाखविण्यात आला.
3 टोयोटा कंपनी ही ना युरोपियन आहे ना अमेरिकन ना चायनीज ती कंपनी जपानची आहे आणि पुढे जाऊन जापान देखील आमच्या गटात येऊ शकतो हा एक छुपा संदेश अमेरिकेला देण्यात आला आहे.
4 यात चायनाची देखील कार नाही याचाच अर्थ हा देखील लावला जातो की भारत आणि रशियाच्या मैत्रीत चायनाचे देखील स्थान शून्य आहे.
5 आम्हाला तुमच्या बहिष्काराची आणि तुमच्या हल्ल्यांची अजिबात चिंता तसेच परवा नाही हेच पुतीन यांनी याद्वारे दाखवून दिले आहे.
6 त्याचबरोबर बडे जाऊ अहंकार आणि भांडवलशाहीचा पुरस्कर्ता असलेल्या अमेरिकेला आम्ही किती साधे आहोत हे दाखवून देण्याचा हा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न असावा.





