The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

एक तिकीट जो आमचा स्वाभिमान आहे अगदी शाळेत असल्या पासून

सशस्त्र सेना ध्वज दिन किंवा झंडा दिवस हा भारतीय सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी भारतीय जनतेकडून निधी गोळा करण्यासाठी समर्पित दिवस आहे . १९४९ पासून दरवर्षी ७ डिसेंबर रोजी भारतात हा दिवस साजरा केला जातो.