
DRDOने ओडिशाच्या किनाऱ्याजवळून दोन ‘प्रलय’ क्षेपणास्त्रांचे साल्वो प्रक्षेपण यशस्वीरित्या केले.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) बुधवारी ओडिशाच्या किनाऱ्याजवळ एकाच लाँचरवरून, स्वदेशी बनावटीच्या दोन ‘प्रलय’ क्षेपणास्त्रांचे एकापाठोपाठ एक यशस्वी प्रक्षेपण केले. वापरकर्ता मूल्यांकन चाचण्यांचा भाग




