
अयोध्या: भाविकांनी केले ‘तुला दान’
अयोध्या येथील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्याचा भाग म्हणून, दुसऱ्या प्रतिष्ठा द्वादशी समारंभाचा अंतिम दिवस शुक्रवारी साजरा करण्यात आला. दूरदूरहून आलेल्या भाविकांनी दुसऱ्या





