
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री, अभिनेते पवन कल्याण यांना ‘टायगर ऑफ मार्शल आर्ट्स’चा खिताब!
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांना जपानी मार्शल आर्ट्समधील ‘केन्जुत्सू’ या प्राचीन तलवारबाजी कलेसाठी प्रतिष्ठित ‘फिफ्थ डॅन’ सन्मान मिळाला आहे. गेल्या ३०




