तुम्हाला माहित आहे जगाच्या आर्थिक स्वास्थ्याला ऑक्सिजन कोण पुरवते अर्थात बॉंड्स जेम्स बॉण्ड नाही आपले जसे किसान विकास पत्र तसे जागतिक स्तरावर बॉण्ड असतात. आता बोंड म्हटल्यानंतर त्याच्यात इकॉनोमिकल टॉपनेस आलीच म्हणून जो देश जास्त इकॉनोमिकल टॉप त्याच्या बॉण्ड्समध्ये बहुतांश देश इन्वेस्ट करतात आणि आजही अनेक देशांत समज आहे की अमेरिका हा जगातील सर्वात जास्त इकॉनोमिकली टॉप देश आहे म्हणून जगभरातले सर्वच देश अगदी चायना भारत हे देखील अमेरिकन बोंड्स खरेदी करतात जेव्हाही अमेरिकेला पैशाची आवश्यकता पडते त्यावेळेला ते बोंड इशू करतात आणि ते बॉण्ड घेणाऱ्या देशांना ते एक ठराविक व्याज देता जसे आपण किसान विकास पत्र खरेदी करतो आता येथेच खरी वर्ड इकॉनोमीची मेख आहे अमेरिका जगाकडून पैसे घेते आणि त्यांना कागदाचा तुकडा देते आणि त्याच्यावर अमेरिकेची पूर्ण अर्थव्यवस्था व विकास चालतो परंतु यात अर्थातच अमेरिकेचा जास्त फायदा आहे आणि अमेरिका जगाच्या पैशावर समृद्ध होते हीच बाब सर्वप्रथम चायना आणि भारताला लक्षात आली आणि त्यांनी अमेरिकेचे बॉण्ड परत करायला सुरुवात केली मागील काही वर्षात 200 बिलियन डॉलरचे बॉण्ड चायनाने आणि 50 बिलियन डॉलरचे बॉन्स हे भारताने अमेरिकेला परत केले त्यावेळी युरोपियन देश त्यांना नाव ठेवत होती. परंतु आज एकेक करून ट्रम्पच्या कृपेने युरोपिय देश देखील बोंड्स परत करू लागले आहे आणि हाच सर्वात मोठा धक्का अमेरिकेला आहे अमेरिकन इकॉनोमीला कारण ज्या वेळेला ठेवीदार त्याचे पैसे परत घेऊन बॉण्ड्स परत करतात त्या वेळेला अमेरिकेला युद्ध खोरी आणि विकासाला देखील पैसे कमी पडू लागतात म्हणजेच डॉलरची दादागिरी जगभरात कमी होत आहे मग अमेरिकन बोंड विकून किंवा परत करून जे पैसे मिळतात तर ते देश कुठे इन्व्हेस्ट करतात उत्तर सोपं आहे सोना आणि चांदी आता कळाल सोन आणि चांदीचा भाव का वाढतो आहे. अर्थात हे एक कारण आहे असे अनेक कारणे आहे.




