The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

शिक्षक V/s पोलिस : एक अनुभव

तुम्ही कधी स्वतःला शाबासकी दिली आहे का ? Plz ase आश्चर्य नका feel करू हा प्रश्न विचारण्याच एक सुंदर कारण आहे. मी काल दिली हो मला स्वतःला अगदी मनापासून दिली आणि त्याचही एक सुंदरच कारण आहे. मी पत्रकारितेत आल्यापासून ज्या पद्धतीने पडलेल्या नडलेल्या पिचलेल्या गरीब आणि सामान्य लोकांना माझी जी मदत होत आहे ते पाहून मला स्वतःलाच खूप माझ्यावरती ग्लॅड् फील होतं. हे माझ्या आई-वडिलांचे संस्कारच असतील की माझ्याकडं या सर्व लोकांना कुठेतरी एक सुख मिळतं. कारण ते असाह्य असल्याने त्यांची फाईट मी लढतो आणि हो गर्वानेच नाही तर अहंकाराने आणि माझा ने सांगतो जिंकतो देखील आणि नीच माणसांना गाड तो देखील पायाशी पाडतो देखील. ही कुपमंडुकासारखी छोट्या गटारीत असलेली निवडक बेडक ज्या पद्धतीने असाह्य महिला, ऑफिस मधील कलीग यांना. वागता त्यांची अवहेलना करता ते ऐकल्यानंतर संताप होतो. एवढा की जाऊन त्यांना….. ही विभागातील मक्तेदार मंडळी एवढी निष्ठुरपणे कुठल्या महिलेचा किंवा पुरुषाचाही अवमान किंवा गैरफायदा घेत असेल हे कुणालाही उमजणार देखील नाही. परंतु ते होते यांच्यासाठी स्त्री फक्त आणि फक्त उपभोग्य गोष्ट असते. आणि यांचे टार्गेट असतात बिचारी पगारावर जगणारी लाचार लोक कारण यांना माहिती असतं त्यांना पगार देखील पुरत नाही ते आपल्याला काय पुरून पुरतील. अरे गलिच्छ प्राण्यांनो काय मिळते तुम्हाला या लोकांना त्रास देऊन. का शाप घेता या असाह्य लोकांचे जसे तुम्हाला ना मुले ना बहिणी ना आई ना पत्नी का एवढ्या झा…. पदाचा माज आणि कावेडावे करतात तरी कुणाबरोबर ? लाचार आर्थिक कौटुंबिक अडचणीत असलेल्या आया बहिणींबरोबर दीन दुबळ्या लोकांबरोबर असो आता आम्ही आहोत त्यांच्या मागे रावणाला ही लाजवेल असले आपले कृत्य आहे म्हणूनच आम्ही प्रभू रामचंद्रांचे वानर आहोत तुमच्या लंकेला आग लावायला. आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान गर्व अहंकारच नाही तर माज आहे….

शिरीष प्रभाकर चव्हाण
संपादक : The Sapiens News तथा RTI कार्यकर्ता

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts