ह्या देवजी आहेत काजल मीना IIT टॉपर RAS टॉपर अनेक शासकीय नोकरी सोडून राजस्थानच्या उच्च पदस्थ अधिकारी झाल्या आणि आत्ताच 60 हजार रुपयांची लाज घेताना यांना ऑफिसमध्ये पकडण्यात आलं. विशेष म्हणजे यांना संबंधित क्लासवन अधिकाऱ्याच्या वायवाला जेव्हा विचारण्यात आलं तुम्ही एवढ्या उच्चशिक्षित आहात तर शासकीय सेवेत का येतात तुम्हाला कुठेही मोठे पॅकेज मिळू शकत देशात आणि विदेशात देखील तेव्हा त्यांनी एक अतिशय सुंदर वाक्य म्हटलं आणि ते वाक्य होतं “सरकारी सेवेत काही अधिकार मिळतात जे मोठ्या पॅकेजच्या नोकरीत मिळत नाही अगदी फॉरेनला जाऊन देखील, मला ते अधिकार हवे आहे कारण मला जनसेवा करायची आहे गोरगरिबांची देशवासियांची.” आणि या एका वाक्याने स्पर्धा परीक्षा देणारे अनेक मुलं प्रेरित झाले. संबंधित इंटरव्यू देखील सोशल मीडियावरती आजही आहे.हे लोक जे बोलतात ना ते कधीच करत नाही यांचा केवळ उद्देश असतो शेण खाण्यासाठी शासकीय पदांवर विराजमान होणे.




