
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा
महाराष्ट्रात बळजबरीने किंवा फसवणुकीने होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६’ (Maharashtra Freedom of Religion Act 2026) संमत करण्यात आला असून अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध होताच हा कायदा राज्यभरात लागू झाला आहे. या विधेयकास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने याची अधिसूचना जारी केली आहे. कायद्यातील महत्त्वाचे नियम आणि तरतुदी:फसवणूक आणि बळजबरीने धर्मांतरावर … Read more






