
बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धा: ट्रीसा-गायत्रीने भारताला २०११ नंतर मिळवून दिले पहिले महिला दुहेरी पदक
भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एक मोठा उलटफेर घडवला. एका गेमने पिछाडीवर असताना त्यांनी जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या




