
Zee एंटरटेनमेंटच्या मागे आदाने आणि अंबानींचे शीत युद्ध
सध्या प्रकरण खूप गाजत आहे Zee TV चे सुभाष चंद्रा यांचे बँकांनी कर्ज माफ केल्याचं ज्याची news The Sapiens News ने देखील केली. आता कळतं आहे की Zee ला उध्वस्त करण्या मागे मुकेश अंबानी यांचा हात आहे ज्याची ग्वाही स्वतः चंद्रा यांनीच दिली. त्याच बरोबर कॉर्पोरेट क्षेत्रात चाललेल्या दोन मोठ्या जायंटचे शीत युद्ध देखील समोर … Read more




