
राजेंद्र दुवाडी मुख्याध्यापक नेपाळ : यांनी सोळाशे मुलांचे प्राण नेपाळमध्ये आलेल्या महापुरात वाचवले
नेपाळच्या नुवाकोट जिल्ह्यातील (त्रिशुली खोरे) त्रिभुवन त्रिशुली सेकंदरी स्कूलचे मुख्याध्यापक राजेन्द्र दवाडी (Rajendra Dawadi) यांनी आपल्या तत्परतेने आणि समयसूचकतेने अचानक आलेल्या भीषण महापुरात १,६४३ मुलांचे प्राण वाचवले. घटना कशी घडली: वेळेवर घंटी वाजवून शाळा रिकामी करण्याच्या त्यांच्या या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयामुळे १,६०० हून अधिक निष्पाप मुलांचे प्राण वाचू शकले.




