
अमेरिकेकडून अंतराळात शस्त्रांची तैनाती; इतिहासात पहिल्यांदाच दिली अधिकृत कबुली
अमेरिकेने पृथ्वीच्या कक्षेत (अंतराळात) सक्रिय लष्करी शस्त्रे तैनात केली असल्याची ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण कबुली प्रथमच दिली आहे. ‘यूएस स्पेस फोर्स’ (US Space Force) आणि अमेरिकन






