प्रेरणादायी : आपल्याला राधिका गुप्ता माहीत आहे ? नक्कीच नाही पण आपल्याला edelweiss insurance company नक्कीच माहीत असेल. राधिका ह्या त्या कंपनीच्या CEO आहेत. बालपणापासून मानेत व्यंगत्व आल्याने त्यांची मान उजव्या बाजूला कळली आणि नेमक्या याच व्यंगामुळे त्यांना अगदी बालपणापासून समाजात स्थापत्य वागणूक मिळू लागली वाईट हे की अभ्यासात अतिशय हुशार व उच्चशिक्षित असून ही त्यांना अनेक ठिकाणी नौकरी नाकारण्यात आली. सामजिक स्थरावर गुणवत्ता असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात नाकारल्या जाण्याने त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी आत्महत्येचा
प्रयत्न देखील केलेला, सुदैवाने तो अयशस्वी ठरला, पण त्या नंतर त्यातून सावरल्या डिप्रेशन मधून बाहेर आल्या आणि स्वतःची अशी एक कंपनी स्थापन केली. पुढे जाऊन त्या कंपनीला edelweiss ने takeover केले व त्या edelweiss insurance company च्या CEO झाल्या आज ही कंपनी विमा क्षेत्रात अग्रणी आहे. भारतातील सेल्फमेड महिलांमध्ये शीर्ष स्थानी असलेल्या राधिका गुप्ता ह्या जगभरातील महिलांचे प्रेरणा स्थान आहे.
सध्या त्या शार्क टॅंक ३ मध्ये host आहेत त्यांचं वक्तृत्व, नेतृत्व आणि बुद्धिमत्ता याचे दर्शन आपल्याला त्यांच्यात दिसेल म्हणूनच त्यांना the sapiens news team च्या वतीने खूप खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा.
The sapiens news