उत्तर अरबी समुद्रामध्ये चाचेगिरी करणाऱ्या 35 सोमाली चाच्यांना घेऊन भारतीय नौदलाचे INS कोलकाता हे जहाज आज सकाळी मुंबईत दाखल. या चाच्यांना मुंबईत यलो गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

WhatsApp us