या देशात थोडा राजकीय वरदहस्त असेल तर नोकरशाही पायाशी येते आणि ती पायाशी आली की सामान्य माणूस नतमस्तक होतो. मग काय a घ्या समाजावर राज्य मूळ प्रश्न हा की राजकीय मंडळी व नोकरशाही हातात यायला कोणती शक्ती जवळ असावी लागते. 1 महिलांचे जाळे ज्याने अर्धी कामे तडीस जातात. 2 ब्लॅक मनी पचविण्याचे tool jase एखादी संस्था जी लोकांच्या नजरेत धर्म व समाज कार्य करीत असेल. 3 दोनवर मंत्र तोंडपाठ असल्या हवे 4 देवभोळ्या अंधश्रद्धाळू मूर्ख लोकांचा छोटासा का होईना समूह असायला हवा जो रोज येऊन तुमची प्रवचने ऐकेल. 5 सोशल मीडियाचं पक्क जे तुमच्या बडबडीला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवेल थोडक्यात सोशल मीडिया टेक्नॉलॉजी. अर्थात ती विकते मिळते पाहिजे तेवढे विवर्स वाढून मिळतात. अगदी थोडे पैसे दिले तरी. एवढं सगळं झालं की समाज तुमच्या पायाशी. आणि जनतेनेही तसल्या समाजाची क्यू किंवा कणवळ मनात असू देऊ नये. कारण या भक्तात दोन नंबर वाले लफडीबाज स्वतःच घर न सांभाळू शकणारे स्वतःच्या ताणतणावाला सुव्यवस्थित नियंत्रित न करू शकणारे मूर्ख बावळट वेडपट स्वतःवरचा आणि घरातला देखील ताबा सुटलेली लोक असतात आणि अशांना असले बाबा सर्वार्थाने नाडतील तर नवल काय आपल्याला त्यांची दया काय ?
फारच जीवनात ताणतणाव असेल तर बाबा भुवन कडे जाण्यापेक्षा अंतर्मुख होऊन आतन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. आणि जीवनात प्रश्न फारच क्लिष्ट असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोस मी स्वतःला न्यावं आणि उत्तर शोधावी मला पूर्ण विश्वास आहे प्रत्येक प्रश्न सुटेल अगदी कुठलाही क्लिष्ट. जीवनात सर्वात महत्त्वाचं असतं योग्य गुरु शोधणे जे 99% लोकांना जमत नाही. आणि ते दलदलीत फसत जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपले प्रॉब्लेम कोणालाही सांगू नका विशेषतः महिलांनी समाजात असे नीच गिधाडा आहेत जे तुमचे प्रॉब्लेम रडून ऐकतील त्याचं भांडवल करतील एक दिवस तेच तुम्हाला ब्लॅकमेल करायला उभे राहतील आणि वापरून सोडून देतील. पुढच्या साठी




