
२६ सशस्त्र हल्ल्यांमागे असलेला टॉप माओवादी कमांडर माडवी हिडमा ठार
सुरक्षा दलांवर आणि नागरिकांवर किमान २६ सशस्त्र हल्ल्यांचे नेतृत्व करणारा कुख्यात माओवादी माडवी हिडमा याला आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार मारण्यात आले
















