
ईपीएफओने दोन प्रमुख सुधारणांसह दाव्याची पूर्तता प्रक्रिया सुलभ केली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सदस्यांसाठी राहणीमान सुलभ करण्यासाठी आणि नियोक्त्यांसाठी व्यवसाय सुलभतेत सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO)



















