The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

गोदापार्क : स्वप्नरंजन व वास्तव एक निरपेक्ष,तुलनात्मक विश्लेषण.
प्रत्येक वेळी नाशिककरांना एक सुंदर स्वप्न दाखवलं जातं आणि कालांतराने बघायला गेलो तर त्या जागेवरती ना स्वच्छता असते, ना सुरक्षितता असते. सुंदरता तर फारच दूरची गोष्ट. तो प्रकल्प ना पूर्ण झालेला असतो, ना त्याची डागडुजी झालेली असते. कुठेतरी प्रकल्प अर्धवट झालेले दिसतात, कुठे धूळखात, कुठे मद्यपी व गुन्हेगार यांचीच रेलचेल दिसते. अशा ठिकाणी आपल्याला सुंदरता सोडाच फक्त आणि फक्त असुरक्षितता जाणवते एक भकास वातावरण दिसते.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts