
गोदापार्क : स्वप्नरंजन व वास्तव एक निरपेक्ष,तुलनात्मक विश्लेषण.
प्रत्येक वेळी नाशिककरांना एक सुंदर स्वप्न दाखवलं जातं आणि कालांतराने बघायला गेलो तर त्या जागेवरती ना स्वच्छता असते, ना सुरक्षितता असते. सुंदरता तर फारच दूरची गोष्ट. तो प्रकल्प ना पूर्ण झालेला असतो, ना त्याची डागडुजी झालेली असते. कुठेतरी प्रकल्प अर्धवट झालेले दिसतात, कुठे धूळखात, कुठे मद्यपी व गुन्हेगार यांचीच रेलचेल दिसते. अशा ठिकाणी आपल्याला सुंदरता सोडाच फक्त आणि फक्त असुरक्षितता जाणवते एक भकास वातावरण दिसते.
Vote Here
[TS_Poll id="1"]
Recent Posts


२८ ते ३० सप्टेंबर दरम्यान ३ दिवसांच्या देशव्यापी बँक कर्मचाऱ्यांच्या संपाची हाक RBI कडून रविवारी काम करण्याचे निर्देश
The Sapiens News
September 24, 2026

इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांच संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषण
The Sapiens News
September 23, 2026

आम्ही घटनात्मक चौकटीत राहून काम करत आहोत, सर्व निर्णय एकमताने घेतले जात आहेत: निवडणूक आयोग
The Sapiens News
September 23, 2026

ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत केलेले भाषण आणि संबंधित प्रमुख मुद्दे
The Sapiens News
September 22, 2026
