The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

काश्मीरसीमेवर छत्रपतींच्या चरणी भारतीय सैन्याची शिव गारद

श्री शिव छत्रपतींना लष्करी मानवंदना

काश्मीर सीमेवर शून्य डिग्री तापमान अन् देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांकडून छत्रपती शिवरायांना अंगावर शहारे आणणारी गारद म्हणत मानवंदना

छत्रपती #शिवाजी #महाराज #शिवजयंती #काश्मीर #सीमा #भारतीय #सैनिक