The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

एक अनोखे आंदोलन : People for the Ethical Treatment of Animals (PETA)

सादर क्लिप ही प्राण्यांच्या संवर्धन संरक्षण आणि त्यांना अन्न म्हणून खाण्यास प्रतिबंध करणाऱ्या People for the Ethical Treatment of Animals या संस्थेच्या स्वयंसेवकांनी सोशल मीडियावर उपलोड केला असून यात दे स्वयंसेवक कोंबड्या व इतरही प्राण्यांना खान्यासाठी माणसे कशी यातना देतात हे दर्शविण्यासाठी तयार केला आहे हे मनुष्याने विगण व व्हेज होण्यासाठी आवाहन करणारेआंदोलन असून याद्वारे प्राण्यांना हणाऱ्या यातना समाजापुढे मांडण्याचे काम या स्वयंसेवकांनी केले आहे.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts