भारतीय नौदल: भारताचं मोठं यश, DRDO ने केली पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
सारांशसुपरसॉनिक अँटी-सबमरीन क्षेपणास्त्र प्रणाली: भारतीय नौदलाने बुधवारी ओडिशातील बालासोरच्या किनाऱ्यावर सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड रिलीझ ऑफ टॉरपीडो (SMART) क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली.