इराणी ड्रोनची हुबेहूब नकल… फ्रान्सने बनवले धोकादायक आत्मघाती ड्रोन Veloce 330, जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये
फ्रान्सने नवे आत्मघाती ड्रोन तयार केले आहे. Veloce 330 असे त्याचे नाव आहे. ते हुबेहुब इराणी ड्रोन Shahed-238 सारखे दिसते. कोणताही जॅमर हे थांबवू शकत