The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

विश्लेषण भारतीयांच्या मानसिकतेचे जे उद्योजक नाही उपभोक्ता होवू पाहत आहे

विश्लेषण भारतीयांच्या मानसिकतेचे जे उद्योजक नाही उपभोक्ता होवू पाहत आहे.

1 भारतात Apple चा सेल 40% ग्रथ वाढतो आहे.
2 70% कार घेणारे कार घेतांना 90% लोन करतात. सरासरी कार किंमत 11.50 लाख आहे.
3 GDP वाढते आहे. घरगुती कर्ज GDP च्या 40% आहे.
4 सर्वात वाईट लोक लोन प्रगतीसाठी नाही देखाव्यासाठी घेत आहेत आणि ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आपल्यासाठी ही नी देशासाठी ही.
5 भारतीयांची आजवरची सर्वाधिक कमी बचत जी 5% ही नाही ती सध्याच्या दिवसात आहे. मागील काळात ज्या समाजाचा बचतीचा प्रगतीचा विचार करणारा समाज म्हणून नाव लौकिक होता तो नक्कीच आज नाही
6 आत्ता लोक कर्ज कोणते व कशासाठी घेत आहेत ते पहा. क्रेडिट कार्ड कर्ज : २८.%, वैयक्तिक कर्ज : २३.५%, कार कर्ज : 22.0%, सोन्यावरील कर्ज : 18.5%, गृहकर्ज : 14.5% सर्वाना माहीत आहे होम लोन सोडून कोणतही लोन संपत्ती वाढवत नाही. पण सर्वात कमी घेतलं जाणार कर्ज हे गृहकर्ज आहे.


सारांश : देश प्रगती करतो  आहे का ? माहीत नाही परंतु भारतीय माणूस अधोगतीकडे जातो आहे. देखावा करून. Show off च्या नादात.