The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

3 आणि 4 जून दरम्यान शेअर मार्केटमध्ये झालेल्या पडझडीचा ठपका विरोधी पक्षाने अमित शहा तसेच नरेंद्र मोदी यांच्यावर ठेवला

विरोधी पक्षाचे डेलिगेट माधवी पुरी यांना भेटायला गेलेले या डेलिगेटचे नेतृत्व TMC चे वरिष्ठ नेते कल्याण बॅनर्जी यांनी केले त्यांच्या मते लोकसभा निवडणूक निकल्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी जे स्टॉक मार्केट विषयी विधान केले त्यामुळे गुटवणुकदारांचे तीस लाख कोटी रुपये 24 तासात 3 व 4 तारखाच्या दरम्यान दुबळे, त्यांची तक्रार ही आहे की तीन आणि चार तारखेला जे शेअर मार्केटमध्ये झाले ते हेतुट घडवून आणलेले होते आणि त्याच्यावरती सरकारचा कुठेतरी इंफ्लन्स होता आणि एक्झिट पोल या संदर्भात जे काही दाखवत होते त्यामुळे हे घडलं म्हणून ते कायमचे  बंद करावे. कारण त्यामुळे गुटवणुकदारचे 30000 लाख करोड रुपयांचे दोन दिवसात नुकसान झाले.
त्यांना सेबीच्या डायरेक्टर माधवी पुरी यांना भेटायचे होते. परंतु त्यांची भेट माधवी पुरी यांच्याशी होऊ शकली नाही. त्यामुळे ते डेलिकेट तसंच परत गेलं. या डेलिगेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस यांचे सदस्य
होते. त्यांनी तीन आणि चार तारखेला जो प्रकार शेअर मार्केटमध्ये झाला त्याची एक उच्चस्तरीय समिती करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सदर प्रकार हा गुंतवणुकदारांच्या दृष्टिकोने अतिशय निंदनीय असून त्याचा निषेध संबंधित विरोधी पक्ष सदस्यांनी केला.