अमरनाथ यात्रा 2024: अमरनाथ यात्रा 29 जूनपासून सुरू होत आहे, प्रशासन भाविकांसाठी मार्गांवर 55 वैद्यकीय केंद्रे उभारणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर 29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांना विविध सोयीसुविधा देण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण सचिव