The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित

केंद्र सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला. गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी 12 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. त्याची अधिसूचनाही सरकारने जारी केली आहे.