“ही एक कस्टमाईज बॅग आहे. यामध्ये कोणतंही चामडं वापरण्यात आलेलं नाही. कस्टमाईज म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे ती बॅग तयार केली जाते. यामुळे त्यावर माझं नावही लिहिण्यात आलेलं आहे. मी कधीच चामड्याचा वापर केलेला नाही आणि करणारही नाही. जे माझ्या कथेसाठी येतात त्यांना चांगलंच माहिती आहे की, मी कधीही हे सर्व मोहमाया आहे असं सागत नाही. पैसे कमवू नका किंवा सगळं सोडून द्या असं मी बोलत नाही,” असा दावा जया किशोरी यांनी केला आहे.
Vote Here
Recent Posts
माझी लाडकी बहिन योजना दिवाळी बोनस
The Sapiens News
October 29, 2024
फटाके बंदी: 7 राज्यांनी बंदी घातली;
The Sapiens News
October 29, 2024
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आयुष्मान भारत योजना ७० वर्षे व वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढवली
The Sapiens News
October 29, 2024
केरळच्या कासारगोड मंदिराला आग
The Sapiens News
October 29, 2024