रविवारी GCC गल्फ कार्पोरेशन कौन्सिल जी सर्व अरब देशांची एक संघटना आहे जिच्या The Kingdom of Bahrain, the State of Kuwait, the Sultanate of Oman, the State of Qatar, the Kingdom of Saudi Arabia and the United Arab Emirates. हे देश आहेत त्यांची इराण इजराइल अमेरिका युद्धासंदर्भात मीटिंग झाली हे सर्वच्या सर्व मुस्लिम देश आहेत इराण देखील मुस्लिम देश आहे त्यांच्या सर्वोच्च नेत्याला अमेरिकेने मारलं परंतु ह्या मीटिंगमध्ये त्या मारण्याची निंदा नाही केली तर इराणने यांच्यावरती अमेरिकेला साथ दिली म्हणून जो अटॅक केला त्याची निंदा केली आणि इराणला तत्काळ हे हल्ले थांबवण्याचे आदेश दिले. ही अवस्था आहे मुस्लिम देशांची जीसीसी देशांकडे एवढी संपत्ती आहे की युरोप आणि अमेरिकेकडे पण नाही परंतु सर्व अमेरिका इजराइल आणि युरोप पुढे नाक रगडतात आणि यांना क्रॉस जायला घाबरतात. एक सांगू हे आरोप विलासी आहे सोन्या-चांदीच्या डिशमध्ये जेवण करता आणि युरोपियन अमेरिकन हे त्याच सोन्या-चांदीपासून मायक्रो ची बनवतात जी अणुबॉम्ब सेमीकंडक्टर डिफेन्स सिस्टीम एप्पल फोन मध्ये वापरले जाते जो फोन घेता. यांच्या बायकांशी बोलायला देखील यांना जर पाश्चात्त्य देशांच्या टेक्नॉलॉजीची आवश्यकता पडत असेल तर हे देश एवढी संपत्ती असून डिपेंड तर त्यांच्यावर असतीलच ना आणि ते देखील यांचा अस्कलित फायदा घेतली कारण त्यांनी ज्ञानात इन्व्हेस्टमेंट केली आहे मौजमजा आणि विलासी जीवनात नाही.
Vote Here
[TS_Poll id="1"]
Recent Posts

महाराष्ट्रा धर्म स्वातंत्र्य कायदा
The Sapiens News
August 2, 2026

अजित डोभाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला
The Sapiens News
August 2, 2026

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६
The Sapiens News
August 1, 2026

MBBS पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ वर्षाची अनिवार्य सामाजिक दायित्व (बॉण्ड) सेवा रद्द
The Sapiens News
August 1, 2026
