नाशिक : नाशिक रोड रेल्वेस्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना नाशिक ग्रामीणच्या पोलिस अंमलदारानेच शासकीय रिव्हॉल्व्हर हॉटेलच्या वेटरवर ताणली आणि धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित पोलिस अंमलदार हा जिल्ह्यातील एका आमदाराचा अंगरक्षक असल्याचेही समोर आले आहे. विशाल झगडे (रा. नाशिक) असे त्याचे नाव आहे.
Vote Here
[TS_Poll id="1"]
Recent Posts

ट्रायने स्पॅम टेलिमार्केटर्सवर कारवाई केली, २०२५ मध्ये ७ लाखांहून अधिक नोटिसा बजावल्या
The Sapiens News
February 13, 2026

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपला; ९ मार्च रोजी पुन्हा सभागृहांचे अधिवेशन होणार
The Sapiens News
February 13, 2026

संरक्षण अधिग्रहण परिषदेने ११४ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला दिली मंजुरी
The Sapiens News
February 12, 2026

Great policing : Nashik शहर पोलीस ने ६४ मुलांची केली सुटका
The Sapiens News
February 12, 2026
