The Sapiens News

The Sapiens News

पाश्चात्यांच्या उलटा पडला ट्रेंड वार

गंमतीचा विषय सोडला तर जगभरात चायनाणे युरोपियन अमेरिकन ब्रँड्सची वाजवून ठेवली आहे. मागील काही वर्षात याच ब्रँड्सनी अशा देशातून माल बनवून घेतला. ज्यांला तब्बल 15 वर्ष यांनी वाळीत टाकून मागास म्हटलेलं आणि याच देशांनी त्याकाळात स्वताला एवढं डेव्हलप केलं मी या विकसित देशांना त्याकडुन माल उचलण्याचा वा बनवून घेण्याचा मोह आवरला नाही. का तर “more n more profit” आणि तो कुणा कडून उकळायला तर आपल्याच देश बांधवांकडून चार आन्याची वस्तू 400 रुपयाला विकून या कंपन्यांनी एवढा प्रॉफिट कमावलं की जगातील किमान 150 देशांची GDP तेवढी नसेल. आणि ही केवळ एक लूट होती आपल्याच लोकांना लुटून केलेली. पण म्हणताना अडचणीच्या काळात भुताकडून घेतलेली भाकर तुम्हाला एक दिवस त्या भूताचेच भक्ष्य करते. आणि आज झाले ही तेच. चायना नावाच्या भुताने जगातील दिग्गज ब्रँड्सचे पितळ तो अडचणीत येताच उधड केले. असे की आज या कंपन्यांचे स्टॉक 40,45 टक्के पडले आधीच जगाची अर्थ व्यवस्था कोलमडली असताना ट्रम या वेड्या माणसाने चायनाशी पंगा घेऊन आपलाच पायावर दगड नाही पोटावर जळता कोळसा ठेवला. हो ट्रम्प हे सारं त्याच्या देशाची अर्थव्यवसस्था माजबुत करण्यासाठी जरी करीत असले तरी ते करण्याची पद्धत निखालस मूर्खपणाची होती. त्यातील मोठी चूक ही की त्यांनी चायनाला वेळ दिला आणि त्यावेळच चायनाने सोन केलं एक अत्यंत प्रभावी अस add कॅम्पेन राबवून जे ते सगळ्या जगाचे ग्राहक आपल्याकडे खेचू शकले. विडंबन ही की त्या adds मधून ही तो पैसे कमावतो आहे.

Leave a Comment

Vote Here

Loading poll ...
UPSE Coaching

Recent Posts