आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांना जपानी मार्शल आर्ट्समधील ‘केन्जुत्सू’ या प्राचीन तलवारबाजी कलेसाठी प्रतिष्ठित ‘फिफ्थ डॅन’ सन्मान मिळाला आहे. गेल्या ३० वर्षांपासून मार्शल आर्ट्सचा सराव करणाऱ्या पवन कल्याण यांना ‘टायगर ऑफ मार्शल आर्ट्स’ या खिताबाने गौरविण्यात आले असून, त्यांच्या शिस्तबद्ध प्रवासाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
#News18marathi #PawanKalyan #Kenjutsu #Samurai #AndhraPradesh





