The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

जगाचे नाक इराणच्या हातात : स्टेट ऑफ हार्मोज

स्टेट ऑफ हार्मोन्स जगाचे नाक जे इराणच्या हातात आहे. जगाने ह्याच निमुळत्या जागेमुळे स्टेट ऑफ हॉर्मोज मुळे संपूर्ण जगाला वेठीस धरला आहे विशेष म्हणजे एवढ्या शेकडो वर्षात अमेरिका इसराइल नाटो किंवा पाश्चात्त्य देशांना त्याचा उपाय शोधता आला नाही ही सर्वात खेदजनक बाब आहे. एवढ्या छोट्या निमुळत्या भागामुळे इराणने संपूर्ण जगाचे नाक दाबले आहे आणि शेअर मार्केट क्रॉस तसेच अनेक आर्थिक  संकटे उडवण्यात गेली आहे.