The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

कुस्तीपटू सदगीरची खंत की क्रीडा क्षेत्राची शोकांतिका ?

कुस्तीगीर सदगिर यांनी व्यक्त केलेली खंत जी योग्य आहे आणि हे ही सत्य आहे की खोट्या बनवत क्रीडा प्रमाणपत्रावर ज्यांचा ना स्पर्धेशी ना खेळाशी दूर दूर पर्यंत संबंध नसलेले खोटे लांडगे खऱ्या खेळाडूंची नोकरी लाटतात आणि आपली यंत्रणा एवढी कमवत आहे की वर्षं वर्ष होऊन जातात काहींची सर्विस संपून जाते परंतु त्यांचे खोटे कारस्थान बाहेर येत नाही क्रीडा प्रमाणपत्र मिळवणं तसे खूप खूप सोपे आहे आणि त्याच क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे अनेक बनावट खेळाडू लांडगे हे वर्षानुवर्ष मेहनत करणाऱ्या खेळाडूंची नोकरी खातात. आणि हे सच्चे खेळाडू नेत्यांच्या आणि  नोकरशहांच्या केबिन आणि घरची उंबर्डे झिजवतात तेही अनेक प्रकारची लाचारी सहन करीत.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts