
लष्करे तयबाचा आंतरराष्ट्रीय आतंकवादी शेख इसुफ आफ्रिदीला अज्ञात बंदूकधारांनी पाकिस्तानात ठोकले
शेख युसूफ आफ्रिदीच्या हत्येबाबतच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. पाकिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून लष्कर-ए-तैयबा आणि इतर दहशतवादी संघटनांशी संबंधित व्यक्तींना अज्ञात हल्लेखोरांकडून लक्ष्य केले जाण्याचे सत्र







