The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

अभिमान भारताचा : ROW बदला असा घेते.

पाकिस्तानी कर्नल हबीब सोशल मीडिया वरती एक मेसेज post करतो “तुमचा एक माकड आमच्या ताब्यात आहे” हा संदेश असतो भारताला स्पेशली भारतीय गुप्तचर संघटना रॉ ला. आणि या पाठीमागचा संदर्भ असतो याच पाकिस्तानी अधिकाऱ्याने आपले भारतीय आणि पूर्वश्रमीचे नेव्ही ऑफिसर कुलभूषण जाधव यांना धोक्याने पकडून दिलेले असते. ज्यांना पाकिस्तानात फाशीची शिक्षा झाली परंतु इंटरनॅशनल कोर्टमुळे तिला स्थगिती आहे. परंतु इथे मुख्यत्वे विषय आहे कर्नल हबीब याचा. ज्याने कुलभूषण जाधव यांना माकड संबोधले होते. हा कर्नल पाकिस्तानी आर्मीतनं रिटायर होतो. आणि लिंकिडवर मोठ्या अधिकारी पदा करिता पोस्ट करता नोकरी शोधण्यासाठी स्वतःचा बायोडाटा टाकतो. काहीच दिवसात त्याला एका इंटरनॅशनल कंपनीचा कॉल येतो आणि इंटरव्ह्यूसाठी नेपाळ काठमांडूला बोलावले जाते. हे महाशय येथे जातात आणि तिथून कधीच परत येत नाही. पाकिस्तानी अधिकारी जेव्हा तो राहिलेल्या हॉटेलची झडती घेते त्यावेळेला भिंतीवर फक्त एक माकडाच चित्र लावलेले दिसतं परंतु पाकिस्तानी अधिकारी आज पर्यंत कर्नल हबीबला शोधू शकलेले नाही एवढेच नाही अगदी त्याची बॉडी सुद्धा. आज देश बदलतो आहे आणि आपल्याला सांगायला नको की कोणामुळे. परंतु हे नक्की सांगू शकतो ROW आपल्या शत्रूला कधीही विसरत नाही.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts