छत्रपती संभाजीनगरमधील (औरंगाबाद) मिटमिटा भागात राहणाऱ्या आणि ९० च्या दशकात कुख्यात गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘डॉन’ बाबा फर्जन (Baba Farjan) याच्या निधनानंतर गुन्हे शाखेने त्याच्या आलिशान बंगल्यावर Baba Farjan House Raid मोठी धाड टाकली. जून २०२६ मध्ये दीर्घ आजारामुळे त्याचा मृत्यू झाला होता Baba Farjan Raid.त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच, १० जुलै २०२६ रोजी पोलिसांनी टाकलेल्या या २१ तासांच्या मॅरेथॉन धाडीत Baba Farzan House Raid पोलिसांच्या हाती ५ कोटी २६ लाख रुपयांची रोख रक्कम, ४ रायफल, २ पिस्तुले, २१ धारदार शस्त्रे आणि ६,३५० जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा व खजिना लागला आहे.





