
इयत्ता १० वी आणि १२ वी च्या वार्षिक बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता १० वी (SSC) आणि १२ वी (HSC) च्या फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या वार्षिक बोर्ड परीक्षांचे




