
देशांतर्गत किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारची कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात
ग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने, सरकारने प्रमुख आयातित कच्च्या खाद्यतेलांवरील मूलभूत सीमा शुल्क (BCD) कमी केले आहे, जेणेकरून देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. आंतरराष्ट्रीय




