
माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये १० टक्के समांतर आरक्षण
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने चार वर्षांची लष्करी सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये १० टक्के समांतर (Horizontal) आरक्षण देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या




