
ओबीसी क्रीमी लेअरबाबत केवळ पगाराच्या निकषावरून निर्णय ठरणार नाही
ओबीसी (OBC) नॉन-क्रीमी लेअर (Non-Creamy Layer) प्रमाणपत्रासाठी उत्पन्न ठरवताना केवळ पगारातून किंवा शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केला जाऊ नये, असा महत्त्वाचा नियम आहे. सर्वोच्च न्यायालय




