
कोकणातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन यांना ब्लू फ्लॅग पुरस्कार जाहीर
कोकणातील पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर (दापोली), तर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय




