
नाशिकमध्ये बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांनी सोमवारी बंद पुकारला आहे.
नाशिकसह मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालक संघटनांनी एकदिवसीय राज्यव्यापी बंद आणि आंदोलनाची हाक दिली




