The Sapiens News

दि.सेपियन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपियन्स न्युज

एक तुलनात्मक क्लिप : बैल, कार व भारत पाकिस्तान

सध्या समाज माध्यमातून एक व्हिडिओ क्लिप जोरात व्हायरल होत आहे ही क्लिप पाकिस्तान व
आपले काश्मीर त्यांच्यातील तुलनात्मक फरक दाखविणारा असून हे दोन व्हिडीओचे कोलार्ज आहे यात वरच्या व्हिडीओत काश्मीरच्या अतिशय सुंदर वातावरणात व स्वच्छ तसेच वाहतूक विरहित रत्यावर sports car race होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर खालच्या क्लिपमध्ये पाकिस्तानचे काही लोक बैलांची शर्यत लावीत असलेले पाहायला मिळतील. या तुलनात्मक क्लिपचा हेतू एवढाच भारत आज सोयीसुविधा व तंत्रज्ञान तसेच प्रशासन यात कुठे पोहोचला आहे व पाकिस्तान आजही 1947 च्याच युगात अडकून आहे.
ही क्लिप सर्वच स्थरातील लोकांना भावत असून यावर लाखभर like comment share आले आहे.
The Sapiens news च्या वाचकांसाठी आम्ही ही क्लिप खास घेऊन आलो आहे.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts