त्यांच्याच शब्दात “पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत आढावा घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे मनापासून आभार.शिरूर लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून या प्रकल्पाचा मी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे, या पाठपुराव्याला यश आले असून केवळ कॅबिनेटच्या अंतिम मंजुरी अभावी हा प्रकल्प प्रदीर्घ काळापासून रखडला आहे. तसेच, या प्रकल्पाची अंमलबजावणी भारतीय रेल्वे करणार की MRIDC करणार याबाबत ही अजून स्पष्टता नाही.
सध्या आपले केंद्रातील सत्ताधाऱ्यांसोबत मधुर संबंध आहेत, याचा फायदा घेत आपण केंद्र सरकारला मंजुरीसाठी व जलद अंमलबजावणीसाठी आग्रह करावा ही नम्र विनंती.”
नाशिक-पुणे नियोजित रेल्वे संदर्भात अमोल कोल्हेच अजित पवारांना आवाहन की खोचकट टोला
Vote Here
Recent Posts
माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे ९२ व्या वर्षी निधन
The Sapiens News
December 27, 2024
अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली
The Sapiens News
December 25, 2024
जास्त पैसे देणे थांबवा! भारतीय लवकरच फक्त व्हॉइस, एसएमएस रिचार्ज व्हाउचर खरेदी करू शकतील
The Sapiens News
December 25, 2024
संपादकीय : गोष्ट एका सुंदर,सुसंस्कृत,शालीन लग्नाची
The Sapiens News
December 24, 2024