The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

लाडकी बहीण योजना आणि 100,200 स्टॅम्पचा संबंध

भाडे करार व कोणत्याही प्रकारच्या नोटरी वा करारा करिता वा सरकारी कामा करिता वापरले जाणारे 100 आणि 200 रुपयांचे स्टॅम्प बंद झाले आहे. त्याचे कारण आहे तुमची आमची लाडकी बहीण योजना आता कोणताही करार वा खाजगी वा सरकारी कामासाठी जनतेला किमान 500 रुपयांचे स्टॅम्प वापरावे लागणार आहे. (बोलभिडूच्या सौजन्याने)
याचा सरळ साधा अर्थ
सरकार आपल्या खजिन्यातून एक छदाम ही देत नाही. जनतेच्या खिशाला कातरी लावल्या शिवाय लोक कल्याणकारी योजना येत नाही.