भारतीयांना वाटते आपलेच नेते गुन्हेगार आहेत. तेच गंभीर गुन्ह्यात दोषी होतात. तसेच आपले नेते कसे आदर्श असावे यासाठी भारतीय विदेशी राजकरण्यांचे उदाहरण देतात. परंतु फक्त भारतातीलच नेते भ्रष्ट वा गुन्हेगार नाही आणि याला विदेशी नेते ही अपवाद नाही. त्याचे आताचेच उदाहरण पहा. कालच अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या ट्रम्पचेच पहा साहेबांवर रेप, महिलांविषयी अपशब्द, व्यवसायात अनियमितता, सेक्स स्कॉण्डल, अगदी संसदेवर म्हणजेच व्हाईट हाऊसवर हल्ल्यास प्रवृत्त करण्यासारखे गंभीर आरोप झाले आहेत. जसे आपल्याकडे नेत्यांवर होतात पण सिद्ध मात्र कधीच होत नाही अगदी जेलमध्ये जाऊन आल्यावर ही.
कदाचित आजकाल गुन्हेगार झाल्याशिवाय लोकही मत देत नसतील किवा लोक विकासाला कमी महत्व व दहशतीला अधिक साथ देत असतील. हो पण याला नेते व जनता यातील काही लोक नक्कीच अपवाद आहेत हे नक्की.
Vote Here
[TS_Poll id="1"]
Recent Posts

महाराष्ट्रा धर्म स्वातंत्र्य कायदा
The Sapiens News
August 2, 2026

अजित डोभाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला
The Sapiens News
August 2, 2026

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६
The Sapiens News
August 1, 2026

MBBS पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ वर्षाची अनिवार्य सामाजिक दायित्व (बॉण्ड) सेवा रद्द
The Sapiens News
August 1, 2026
